महाराष्ट्र


👉 स्थापना-  *01 मे 1960*
👉राजधानी - मुंबई
👉 राज्यभाषा - मराठी
👉​​एकूण जिल्हे - *36*
👉 एकूण तालुके-  *355*
( मुंबई उपनगर मधील अंधेरी बोरीवली कुर्ला ही फक्त शासकीय कामासाठी केलेली 3 तालुके मिळुन 358
 (355 + 3 = 358)
👉​​ ग्राम पंचायत -  28,813
👉 पंचायत समित्या *355*
👉 एकूण जिल्हा परिषद- *34*
👉 आमदार विधानसभा  288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा- 720 किमी
👉 नगरपालिका- 226
👉 महानगरपालिका- *27*
27 वी मनपा *पनवेल* 1oct 2016
👉 शहरी भाग - 45.2 %
👉 ग्रामीण भाग 55 .8 %
👉 लोकसंख्या बाबतीत *2* रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात *3* रा क्रमांक
महाराष्ट्राने देशाचा *9.36* % *प्रदेश* व्यापला आहे
👉​​ महाराष्ट्राची *घनता 365*
 👉​​देशातील *9.29*% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते.
👉​​ महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - *पुणे*  ( 94.3 लाख )
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - *सिंधुदुर्ग* (8.50 लाख)
👉 संपुर्ण *साक्षर* 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी *साक्षर* जिल्हा
जनगणना 2011नुसार *नंदूरबार* 64.4 %
2014  पासुन *पालघर* *57.14 %*
👉​​MH *लिंग गुणोत्तर*  - 929
👉​​सर्वाधिक रत्नागिरी - 1122
👉​​MH *बाल लिंग* गुणोत्तर - 894
👉​​सर्वाधिक पालघर - 967
👉​​ महाराष्ट्रातील सर्वात जास्त *निरक्षर* लोक *पुणे* जिल्ह्यात  (10.71लाख ) आहेत.

👉​​ अनुसुचित जाती *पुणे* प्रथम क्रमांकावर
👉​​ अनुसुचित जमाती *नाशिक* प्रथम क्रमांकावर

👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - *अहमदनगर*
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - *मुंबई शहर*
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर  *कळसूबाई* (1646मी)
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉​​ महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - *रत्नागिरी*
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
👉 पहिला संपूर्ण डिजीटल     जिल्हा - *नागपुर*

No comments:

Post a Comment