१. क्रमवार दहा संख्यांची बेरीज :-
कोणत्याही दहा क्रमवार संख्यांची बेरीज करताना त्यातील पाचवी संख्या घ्या व त्यापुढे ५ हा अंक ठेवा.झाली तुमची बेरीज.
उदा. २२, २३, २४, २५, २६, २७, २८, २९, ३०, ३१
या संख्यांची बेरीज = २६५
२. क्रमवार तीन संख्यांची बेरीज :-
कोणत्याही तीन क्रमवार संख्यांची बेरीज करताना त्यातील मधल्या संख्येला ३ ने गुणल्यास त्या संख्याची बेरीज मिळेल.
उदा. ३२४, ३२५, ३२६
बेरीज = ३२५ x ३ = ९७५
३. क्रमवार पाच संख्यांची बेरीज :-
कोणत्याही पाच क्रमवार संख्यांची बेरीज करताना त्यातील मधल्या संख्येला ५ ने गुणल्यास त्या संख्याची बेरीज मिळेल.
उदा. २३५, २३६, २३७, २३८, २३९,
बेरीज = २३७ x ५ = ११८५
४. क्रमवार सात संख्यांची बेरीज :-
कोणत्याही सात क्रमवार संख्यांची बेरीज करताना त्यातील मधल्या संख्येला ७ ने गुणल्यास त्या संख्याची बेरीज मिळेल.
उदा. २३४, २३५, २३६, २३७, २३८, २३९, २४०
बेरीज = २३७ x ७ = १६५९
५. क्रमवार नऊ संख्यांची बेरीज :-
कोणत्याही नऊ क्रमवार संख्यांची बेरीज करताना त्यातील मधल्या संख्येला ५ ने गुणल्यास त्या संख्याची बेरीज मिळेल.
उदा. २३३, २३४, २३५, २३६, २३७,२३८, २३९, २४०, २४१
बेरीज = २३७ x ९ = २१३३

No comments:
Post a Comment