शब्दसमुहाबद्दल एक शब्द

⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛      
• पाण्यात राहणारे -
-> जलचर
• विनामुल्य पाणी मिळण्याचे ठीकाण --
-> पाणपोई
• हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत  --    
-> आसेतुहिमाचल
• रोग्यांची शुश्रुषा करणारी ---
-> परिचारीका
• लिहिता वाचता न येणारा --
-> निरक्षर
• शोध लावणारा --
-> संशोधक
• वाडवडिलानी मिळवलेली -
-> वडिलोपार्जित
• ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे -
-> नियतकालिक
• ऐकायला व बोलायला न येणारा -
-> मुकबधिर
• नाटकात अभिनय करणारा -
-> अभिनेता
• ज्याला कोणीही शत्रु नाही असा -
-> अजातशत्रु
• कविता करणारी -
-> कवयित्री
• सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष -
-> कल्पवृक्ष
• ज्याला मरण नाही असा -
-> अमर
• भाषण देणारा -
-> वक्ता
• पायी चालणारा  -
-> पादचारी
⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛

2 comments:

  1. बंदुकीचे धारदार टोक

    ReplyDelete
  2. अभिमानाची झालर

    ReplyDelete